Tuesday, 6 June 2023

 लेखणी 

चांगले काही सुचले की ते लिहायचे,

कारण नंतर ते आठवत नाही.

विचाराच्या प्रवाहात ते वाहून जाते,

आणि साठवणीत काही राहत नाही.

No comments:

Post a Comment