कोंकण
भरारणाऱ्या मुक्त पाखरासाठी,
एक मोकळा आसमंत,
खळाळणाऱ्या पाण्याला नाही उसंत,
फेसळणाऱ्या लाटांशी जुळेल नातं ,
कोंकणी पाहुणचार,
कराल तुम्ही पसंत,
जसा देश माझा सुंदर,
तसा महाराष्ट्र ,
रांगतो कोकणचा रंगमंच
घ्या भरारी, फडफडवा पंख
जोडा नाते कोंकण ट्रॅव्हल क्लब बरोबर
खुणावतो कोकणचा निसर्गमंच !
No comments:
Post a Comment