अनुभवाचे पारंबे लोंबती,
वृद्ध वडाच्या खांद्यावर,
पिढ्या-पिढ्यांच्या सांगे गोष्टी,
जरी महात्मा बांधावर,
आले गेले कित्येक तरीही,
काळेच ढग कापावर,
ब्राम्हण म्हणण्यापरी उपाय नाही,
आजही काळया आंब्यावरच्या सापावर…...
No comments:
Post a Comment